Moong Crop Disease: मुगावरील लिफ क्रिंकल रोगाचे व्यवस्थापन
Leaf Crinkle Disease: मुग व उडीद पिकात तीन आठवड्यांपासून दिसणारा लिफ क्रिंकल रोग शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पिकांची वाढ खुंटणे, पाने वाळणे आणि शेंगा न येणे यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होतो. तज्ज्ञांनी दिलेल्या व्यवस्थापन पद्धती जाणून घेणे अत्यावश्यक आहे.