Kesar Mango Management: केसर आंबा बागेतील पालवी, मोहराचे व्यवस्थापन
Fruit Farming: गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण संपून चांगला सूर्यप्रकाश आहे. त्यामुळे केसर आंबा बागेत थोडीफार पालवी दिसू आणि काही ठिकाणी मोहर दिसू लागला आहे. अशा परिस्थितीत बागेचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे ठरणार आहे.