Rabi Jowar Management: रब्बी ज्वारीवरील अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन
Armyworm Infestation: रब्बी हंगामातील ज्वारी हे महत्त्वाचे पीक आहे. राज्यातील अनेक भागात ज्वारीची लागवड धान्य उत्पादन तसेच जनावरांसाठी चारा म्हणून केली जाते. सध्या रब्बी ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.