Palkhi Route Damage: संत चौरंगीनाथ महाराज पालखी मार्गाची दुरवस्था
Connectivity Issues: माळशिरस तालुक्यातील गट नं. २ ते महाळुंग चौकी दरम्यानच्या संत चौरंगीनाथ महाराज पालखी मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Poor Condition of Palkhi Route Sparks Demand for RepairAgrowon