Wheat Farm Fire: शॉर्टसर्किटमुळे कापणीवर आलेला गहू जळून खाक
Crop Damage: कजवाडे (ता.मालेगाव) येथील शेतकरी महेंद्र लहू सूर्यवंशी यांच्या शेतातील कापणीवर आलेला गहू शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला आहे.
Wheat crop destroyed by fire in Maharashtra farmer lossAgrowon