Malegaon Sugar Factory: माळेगाव कारखाना यंदा करणार १५ लाख टन उसाचे गाळप
SugarCane Crushing: माळेगाव सहकारी साखर कारखाना २०२५-२६ गाळप हंगामासाठी १५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट घेऊन सज्ज झाला आहे. सभासद शेतकऱ्यांच्या उसाला प्राधान्य देत अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने गाळप प्रक्रिया सुरू होणार आहे.