Malegaon Sugar Factory: माळेगावच्या सभासदांना अंतिम ऊसदर ३,६५० रुपये
Sugarcane Price Final: आगामी २०२६-२७ ऊस गळीत हंगामाच्या तयारीचा आढावा घेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याने गतवर्षी गाळप केलेल्या उसासाठी सभासदांना ३,६५० रुपये प्रतिटन अंतिम ऊसदर देण्याचा निर्णय घेतला.
Malegaon Members to Receive Final Sugarcane Price of ₹3,650Agrowon