Poultry Farming: मालेगाव तालुका झाला अंडी उद्योगाचे क्लस्टर
Rural Economy: शेतीला पूरक आणि नियमित उत्पन्नाचा मार्ग शोधताना मालेगाव तालुक्यातील (जि. नाशिक) काही शेतकऱ्यांनी कुक्कुटपालनाची वाट धरली. तालुक्यात सुमारे २० वर्षांपूर्वी दोनशे पक्ष्यांपासून उद्योग सुरू झाला.
Malegaon Produces Up to Five Lakh Eggs Daily Through Poultry FarmingAgrowon