Unseasonal Rain Damage: गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याचे विविध भागात मॉन्सूनपूर्व पावसात गारपीट व वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांची अडचण वाढवली आहे. त्यात पुन्हा रविवारी(ता.२४) मान्सूनपूर्व पावसाने झोडपले.
Heavy Rain and Hailstorm Hit Malegaon and DeolaAgrowon