Well Accident Update: माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील एका दुर्दैवी घटनेत वयोवृद्ध शेतकरी व त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Elderly farmer dies after falling into well in BaramatiAgrowon