Women Empowerment: मकरसंक्रांतीला महिला बचत गटांच्या कर्तृत्वाची गोड चव
Makar Sankranti: वाशीम जिल्ह्यातील महिला बचत गटांनी स्वयंस्फूर्तीने व कौशल्याने तयार केलेले नावीन्यपूर्ण व आरोग्यदायी खाद्यपदार्थ सध्या नागरिकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.