Rabbi Anudan GR: विदर्भासाठी २२६४ कोटींचे रब्बी अनुदान मंजूर; यवतमाळ जिल्ह्याला सर्वाधिक ६३८ कोटी मिळणार
Ativrushti Madat: नुकसानग्रस्त २२ लाख ६२ हजार ४३४ हेक्टरसाठी २२६४ कोटी ४३ लाख रुपयांचे अनुदान वाटपाला मंजुरी देण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यासाठी ६३८ कोटी, बुलडाणा जिल्ह्यासाठी ६१० कोटी, अकोला जिल्ह्यासाठी ३२३ कोटी अनुदान वितरणास मान्यता देण्यात आली आहे.