HTBT Cotton: बुलडाणा जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांवर मोठी कारवाई

Buldhana Agriculture News: बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेल्या अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या अवैध विक्रीचा प्रयत्न उधळून लावला.
Agriculture Department Seizes ₹8.58 Lakh Worth Illegal HTBT Cotton Seeds
Agriculture Department Seizes ₹8.58 Lakh Worth Illegal HTBT Cotton SeedsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com