Rural Development: बुलडाणा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी 'माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून गावांना आरोग्यदृष्ट्या सक्षम बनवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण यांनी केले आहे.
870 Gram Panchayats Join Healthy Village Campaign in BuldhanaAgrowon