Farm Roads Issue: माजलगावच्या २०५ किलोमीटर शेतीपोच रस्त्यांची दुरवस्था
Farmers Demand: शेतमालाची वाहतूक सुलभ आणि वेगवान व्हावी, या उदात्त हेतूने माजलगाव तालुक्यात साकारलेले तब्बल २०५ किलोमीटर लांबीचे शेतीपोच रस्ते आज पूर्णपणे दुर्लक्षित झाले आहेत.
205 Km of Farm Roads in Majalgaon Cry for RepairsAgrowon