Ahilyanagar Maize Sowing: अहिल्यानगर जिल्ह्यात मक्याची पन्नास हजार हेक्टरवर पेरणी
Maize Farming: अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात आतापर्यंत सुमारे ५१ हजार ३९६ हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे. यंदा सरासरीपेक्षा सहा टक्के अधिक क्षेत्रावर मक्याचे पीक घेतले गेले आहे.