Maize Procurement: 'इथेनॉल'साठी मक्याची हमीभावाने खरेदी केली जाते का?, मंत्री भुजबळांचा मोठा खुलासा
Maharashtra Farmers Issue: शेतकऱ्यांकडील मका खरेदीविना पडून असल्याच्या प्रश्नावर अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानपरिषदेत स्पष्टीकरण दिले.
Chhagan Bhujbal statement on Maize Procurement.(Agrowon)