Nashik Grapes: ‘अर्ली’ द्राक्षांची निर्यात ५० टक्क्यांनी कमी
Grapes Export: राज्यात मक्याचे दर हमीभावापेक्षा खाली गेल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ४५ केंद्रांवर हमीभाव खरेदीची प्रक्रिया सुरू केली असून, अतिरिक्त केंद्रांना मंजुरी देण्याचे कामही वेगाने सुरू आहे.