Maize Production: मक्याचे गणित बिघडण्याचे कारण काय?
Maize Market: मका उत्पादकांना यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे. सरकारकडून हमीभाव खरेदी सुरू असूनही बाजारभाव हमीभावापेक्षा ६००–८०० रुपयांनी कमी राहिल्याने शेतकरी तणावात आहेत. देशातील उत्पादन वाढल्याने दर आणखी दडपल्या जाण्याची भीती व्यक्त होते.