Maize Cultivation: अहिल्यानगरला मक्याचे क्षेत्र तेरा हजार हेक्टरने वाढले
Silage Production: अहिल्यानगर जिल्ह्यात मकाचे क्षेत्र वरचेवर वाढत आहे. यंदा गेल्या वर्षीपेक्षा वीस हजार हेक्टरवर अधिक मकाची पेरणी झाली आहे. गेल्या आठ वर्षांचा विचार केला तर मकाचे जिल्हाभरातील क्षेत्र चार पटीने वाढले आहे.