Local Body Elections: निवडणूक काळात कायदा, सुव्यवस्थता अबाधित ठेवा
State Election Commission: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.