Mahua Flower: मोहफुलाच्या विक्रीतून पोटापाण्याची सोय
Tribal Economy in Maharashtra: जव्हार तालुक्यातील जंगल संपत्तीमुळे बाराही महिने येथील वातावरण थंड असते. त्यामुळे हंगामानुसार उपलब्ध होणारी मोहफुले आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे माध्यम झाले आहे.
Forest Produce Becomes Lifeline for Tribal CommunitiesAgrowon