Lift Irrigation Scheme: सांगोला तालुक्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजना
Water Resources: सांगोला तालुक्यातील आठ गावे म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येत असून, आगलावेवाडी ते वाडेगावदरम्यान कोल्हापूर पद्धतीच्या १५ बंधाऱ्यांमधून जत मुख्य कालव्यातून बंदिस्त नलिकेद्वारे पाणी सोडण्याबाबतचा प्राथमिक अहवाल मागविण्यात आल्याची माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.