Women Farmer Training: पवारवाडीत महिलांना शेतीविषयक धडे
Mahila Shetishala: राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत पवारवाडी (ता. जावळी) येथे आयोजित महिला शेतीशाळा कार्यक्रमात शेतकऱ्यांना सोयाबीन व भुईमूग पिकांचे काढणी व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योग आणि रब्बी हंगामातील ज्वारी लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.