Mahendri Agro Tourism : कृषी पर्यटनात मानाचा तुरा! सीमेवरील 'महेंद्री ॲग्रो टुरिझम'ला जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर
District Award : अमरावती महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील महेंद्री ॲग्रो टुरिझमला जिल्हास्तरीय उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जागतिक पर्यटन दिनानिमित्त कान्हेरी सरप येथील वेदनंदिनी कृषी पर्यटन केंद्रात झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Mahendri agro tourism wins district level awardAgrowon