Local Body Result: स्थानिक आघाड्यांसह महायुतीचे कोल्हापुरात यश
Mahayuti Dominance: कोल्हापूर जिल्ह्यात दहा नगरपालिका व तीन नगरपंचायतींमध्ये स्थानिक आघाड्यांनी यश मिळवले असले तरी अनेक ठिकाणी महायुतीतील भाजप व शिंदे सेनेच्या उमेदवारांनी वरचष्मा राखला आहे.