Ahilyanagar Nagarapalika Result: नगर परिषद निवडणुकीत महायुतीची दणदणीत सरशी
BJP NCP Shinde Sena: परभणी जिल्ह्यातील ७ आणि हिंगोली जिल्ह्यातील ३ नगर परिषदांच्या निवडणुकीची मतमोजणी होऊन रविवारी (ता. २१) निकाल जाहीर झाले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत या दोन जिल्ह्यातील १० पैकी ८ जिंकत महायुती सरस ठरली आहे.