Local Body Elections: कोल्हापुरात शक्य तेथे महायुती, अन्यत्र मैत्रीपूर्ण लढती
Seat Sharing: ज्या ठिकाणी शक्य असेल तेथे महायुती म्हणून जिल्हा परिषद निवडणूक लढवू. ज्या ठिकाणी जागा वाटप शक्य नाही, तेथे मैत्रीपूर्ण लढत करू, अशी भूमिका महायुतीमधील सर्वच नेत्यांनी घेतली.