Maharashtra Politics: मुंबईत महायुती एकत्र लढणार; किंतु परंतु नाही, बावनकुळेंनी स्पष्टचं संगितलं
BMC elections Mahayuti political strategy: राज्यात निवडणुकीसाठी भाजप आणि महायुतीला अत्यंत अनुकूल असे वातावरण असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.