Mega Watershed Project: नांदेडला राबविण्यात येणार ‘महापाणलोट प्रकल्प’
CM Devendra Fadnavis: नांदेड जिल्ह्यात सिंचनाच्या सोई उपलब्ध व्हाव्यात, त्यातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडावी. तसेच ग्रामपंचायतींचे बळकटीकरण व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.