Solar Agri Pump: सौर कृषी पंपाच्या तक्रारींसाठी महावितरणचा ‘डिजिटल’ पुढाकार
Mahavitaran Initiative: ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेने राज्यातील शेतीत मोठा बदल झाला आहे. याचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महावितरणने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.