SMS Electricity Services: एसएमएस सेवेसाठी तेरा लाख ग्राहकांची महावितरणकडे नोंदणी
Mahavitaran Notification: महावितरणने ग्राहकांना अनेक सेवा घरबसल्या देण्यास सुरुवात केलेली आहे. सर्व प्रकारच्या वीजसेवांची माहिती ग्राहकांच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे दिली जाते.
Over 1.3 Million Consumers Register for Mahavitaran SMS ServiceAgrowon