SMART Scheme: दुर्बल घटकांसाठी महावितरणाची स्मार्ट योजना
Rooftop Solar Benefits: राज्यातील दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील घरगुती वीज ग्राहकांची वीज बिलाच्या त्रासातून कायमची सुटका करण्यासाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलार म्हणजेच स्मार्ट योजना राबविण्यात येत आहे.
MSEDCL's SMART Rooftop Solar Scheme to Benefit 4.86 Lakh ConsumersAgrowon