Electricity Bill Recovery: महावितरणकडून वीजबिल वसुलीची मोहीम तीव्र
Electricity Dues: पुणे परिमंडलात अकृषी ग्राहकांकडे तब्बल ४३६ कोटी रुपये थकले आहेत. थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने उपविभागनिहाय पथके तयार केली असून, प्रत्येक कर्मचाऱ्याला वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे.