Mahavitaran Employees Protest: ‘महावितरण’विरोधात वीज कर्मचाऱ्यांचा आक्रोश; द्वारसभेतून मागण्यांना आवाज
Mahavitaran Employee Demands: महावितरण प्रशासनाच्या कथित दबावतंत्राविरोधात वीज कर्मचारी, अभियंते व अधिकारी कृती समितीच्या वतीने बुधवारी (ता. १४) रास्ता पेठ येथील पुणे परिमंडळ कार्यालयासमोर आक्रोश द्वारसभा घेण्यात आली.
Electricity workers hold protest against MahavitaranAgrowon