MahaVISTAAR AI App: महाविस्तार AI ॲप; पिकनिहाय कीडरोग नियंत्रण, बाजारभाव आणि पशुसल्ला सांगते एका क्लिकवर
Smart Farming: सध्याच्या काळात हवामान बदल, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, बाजारभावातील चढ-उतार आणि योग्य माहितीचा अभाव यामुळे शेती जोखमीची होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रा राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल मित्राच्या रुपात महाविस्तार नावाचा अॅप चालू केला आहे.