MahaVISTAAR AI App: शेतकऱ्यांना तत्काळ पीक सल्ला, हवामान अंदाज अन् बाजारभाव माहिती, जाणून घ्या 'महाविस्तार ॲप'ची वैशिष्ट्ये
Agriculture AI App: शेतकऱ्यांचे शेतीबाबतचे सर्व प्रश्न आणि समस्यांचे निराकारण करण्यासाठी तसेच पीक सल्ला, हवामान अंदाज, कीड-रोग नियंत्रण आणि बाजारभावाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने महाविस्तार एआय ॲप सुरु केले आहे.