Lemon Harvester : अहिल्यानगर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मोठे यश! शेतकऱ्यांचे कष्ट वाचवणाऱ्या लिंबू काढणी उपकरणाला पेटंट
Maharashtra Farmers : अहिल्यानगर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाने संशोधित केलेल्या मनुष्यचलित लिंबू काढणी उपकरणाला पेटंट मिळाले आहे.
modern horticulture equipment for lemon cultivation in maharashtraagrowon