University Inquiry: चौकशी समितीतून डॉ. शिर्के यांना हटविले
Academic Scandal: महात्मा फुले कृषी विद्यापीठात संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्यावर बनावट कागदपत्रांद्वारे जन्मवर्ष बदलल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.