Agricultural University Seed Stock: महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे साडेआठ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध
Agriculture University Intension: महात्मा फुले कृषी विद्यापीठाने २०२५-२६ मध्ये विविध पिकांचे ८ हजार ४५६ क्विंटल बियाणे तयार केले. पुढील वर्षी (२०२६-२७) विद्यापीठाने ८ हजार ६३७ क्विंटल बियाणे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
Mahatma Phule Agricultural University seed stockAgrowon