Health Scheme: मोफत उपचार असताना रुग्णालयांनी पैसे उकळले, ३३८ प्रकरणी कारवाई, आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana: महात्मा ज्योतीराव फुले आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र रुग्णांकडून खासगी रुग्णालयांनी अतिरिक्त पैसे घेतल्याच्या अनेक तक्रारी आल्याची माहिती आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिली.
Health Scheme, Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana
Public Health Minister Prakash Abitkar.(Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com