Maharashtra Farmer Flood Package: अतिवृष्टीच्या ‘पॅकेज’चा फुसका बार; शेतकऱ्यांशी पुन्हा एकदा शब्दांची चलाखी
Farmer Support: या पॅकेजमध्ये पीक नुकसान मदत सोडली तर इतर सर्व मदत ही एनडीआरएफच्या निकषांप्रमाणेच दिली जाणार आहे. पण या पॅकेजच्या आडून सरकारने कर्जमाफीला बगल दिली आणि पीकविमा भरपाईवरून पुन्हा एकदा दिशाभूल केले.