Maharashtra Forest Area : राज्याचे वनक्षेत्र आकसत असल्याने चिंतेत भर
Forest Encroachment : राष्ट्रीय वनधोरणाप्रमाणे एकूण भूभागाच्या ३३ टक्क्यांपर्यंत वनक्षेत्र असावे, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले असले, तरी राज्याचे वनक्षेत्र २० टक्क्यांच्या पुढे जाण्यास तयार नाही.