Local Body Elections: बारा नोव्हेंबरला मतदार यादी होणार जाहीर
State Election Commission: राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. १२ नोव्हेंबर रोजी केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध होणार असून, यामुळे निवडणुकीच्या तयारीला गती मिळाली आहे.