Maharashtra ZP Election Voting: ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य 'ईव्हीएम'मध्ये बंद, कुठे किती मतदान?
Zilla Parishad Panchayat Samiti Elections Voting Percentage: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत असलेल्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली.
कोल्हापूर: प्रयाग चिखली येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानासाठी युवा मतदारांचा मोठा उत्साह दिसून आला. (Agrowon)