Seafood Expo India 2026: महिला बचत गटांच्या मत्स्य उत्पादनांना पसंती
Maharashtra Women SHG Initiative: चेन्नई येथे १ ते ३ जुलैदरम्यान झालेल्या ‘सी-फूड एक्स्पो भारत २०२६’ मध्ये महाराष्ट्रातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या मत्स्यजन्य मूल्यवर्धित उत्पादनांना देश-विदेशातील खरेदीदारांची पसंती मिळाली.