Women Farmers Empowerment Bill: महिला शेतकरी विधेयकात दडलंय काय?
Farmer Rights: महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत गुरुवारी मंजूर झाले. शेतात राबून घरसंसार चालविणाऱ्या महिलेला तशीही गावगाड्यात ओळख नव्हती. आता सरकारने यात पुढाकार घेतला त्याबद्दल सरकार आणि विशेषतः कृषी विभाग अभिनंदनास पात्र आहे.