Women Farmer Certificate: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी राज्यातून ३७ लाख नोंदणी
Women Empowerment: महिला शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील योगदानाची अधिकृत ओळख मिळण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरातून ३७ लाख ९३ हजार ५१ अर्ज प्राप्त झाले.
Women Farmers Seek Official Recognition; 37.93 Lakh Applications ReceivedAgrowon