Shetkari Karjmafi: १ जुलैपर्यंत कर्जमाफी योजनेची घोषणा करु, मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत माहिती
Maharashtra Winter Session Nagpur 2025: १ जुलैपर्यंत कर्जमाफी योजनेची घोषणा करु, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले.