Maharashtra Assembly Winter Session: नागपूर हिवाळी अधिवेशन आजपासून; पिक कर्जमाफी,भ्रष्टाचार आणि मतचोरी हे मुद्दे गाजणार
Nagpur Assembly Winter Session 2025: नागपूरमध्ये आजपासून (८ डिसेंबर) राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून हे अधिवेशन ८ ते १४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यंदा प्रथमच दोन्ही सभागृहांत अधिकृत विरोधी पक्षनेता नसल्याने हे अधिवेशन विरोधी नेत्यांशिवाय होण्याची शक्यता आहे.
Maharashtra’s Winter Session 2025 begins in Nagpur from 8–14 DecAgrowon